Surprise Me!

अजितदादा मोदींपासून दूर गेले आणि फडणीसांनी केलं 'असं काही'... Devendra Fadnavis | Ajit Pawar | Modi

2022-03-06 18 Dailymotion

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस.. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेत राहणारे हे दोन नेते... एकदा ते एकत्र आले... आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी भूकंप आणला... तेव्हापासून जेव्हा जेव्हा दादा आणि फडणवीस एकत्र दिसतात तेव्हा तेव्हा चर्चा होते... आताही अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे पुण्यात एकत्र आले.. आणि तेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढ्यात.. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंच्या अनुपस्थितीत हा सोहळा होत होता.. जिथे सगळं लक्ष हे उपमुख्यमंत्री अजितदादांकडे होतं.. अशात देवेंद्र फडणवीस यांनी असं काही केलं की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या... अजितदादा मे मेट्राच्या कार्यक्रमात मोदींपासून दुरावा निर्माण करून होते.. मोदी पुढे पुढे आणि दादा मागे मागे असचं चित्र होतं.. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा दूर गेलेल्या दादांना फडणवीसांनी जवळ आणलं.. नेमकं तेव्हा काय घडलं.. या व्हिडीओतून जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad VO) #DevendraFadnavisAjitPawar #ModiAjitPawar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Buy Now on CodeCanyon